"मैत्री".........


"मैत्री" भावनांची कधी शांततर

कधी उसळती लाटकी

ह्रिदयानां सांधणारी जणू एक वहीवाट,



"मैत्री".........मैत्री असावी शिशीरातल्या धुक्यासारखी दाट!!

कारण ती असते दोन जीवांची बांधलेली......

एक नाजूक"रेशीमगाठ!!!!!!!!!"


..... आरती
<><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><>

No comments:

मी अबोली !

My photo
हवंय मला एवढंस् आभाळ....... नजरेत सामावेल ईतकच. हवंय मला एवढंस् आभाळ....... कवेत मावेल ईतकच. अन् हव्यात मला सार्‍या चांदण्या लुकलुकत्या त्या एवढ्याश्या आभाळाईतक्याच!