आठवणी!!!!

आयुष्याच्या या वळणावर,
मागे वळून पाहता,
तिथे दिसल्या पाऊलखुणा......
तुझ्या आठवणींच्या!!!

आठवण तुझ्या प्रेमाची.......
आठवण तुझ्या सहवासाची......
आठवण तुझ्या विरहाची........
मनच्या एका कोपर्‍यात, जपून ठेवलाय;
ठेवा!! तुझ्या आठवणींचा!!!!!

आठवणिंमधला तू!!!!
तेवढाच तर उरलायेस माझ्या मनी....
तोच एक धागा आहे सुखाचा जिवनी!!
तु नाहिस पण सोबत राहतिल जन्मभर,
तुझ्या आठवणी!!!!


...... आरती
------------------------------------------------------------------

No comments:

मी अबोली !

My photo
हवंय मला एवढंस् आभाळ....... नजरेत सामावेल ईतकच. हवंय मला एवढंस् आभाळ....... कवेत मावेल ईतकच. अन् हव्यात मला सार्‍या चांदण्या लुकलुकत्या त्या एवढ्याश्या आभाळाईतक्याच!