घे भरारी ऊत्तुंग, माझिया चिमणपाखरा,
परी परतुनि ये पुन्हा , आपुल्या या घरा....
की डोळे वाटेकडे तुझ्याच रे !
तुझ्या आशा , तुझ्या आकांक्षा,
तुझी क्षितिजे ..... नभी गरजे!
परी बोल मायेचे आठव रे!!
थकुनि जाता तु , क्षणभरी विसावशी
पुन्हा ऊडण्या दूरदेशी
कुशीत आईच्या ये रे!!!
........ आरती
...................................................
No comments:
Post a Comment